फ्लोरेन्स

(फ्लोरेंस या पानावरून पुनर्निर्देशित)


फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स (इटालियन: Firenze, It-Firenze.ogg उच्चार ) ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे.

फिरेंत्से (फ्लोरेन्स)
Firenze
इटलीमधील शहर


चिन्ह
फिरेंत्से (फ्लोरेन्स) is located in इटली
फिरेंत्से (फ्लोरेन्स)
फिरेंत्से (फ्लोरेन्स)
फिरेंत्से (फ्लोरेन्स)चे इटलीमधील स्थान

गुणक: 43°47′N 11°15′E / 43.783°N 11.250°E / 43.783; 11.250

देश इटली ध्वज इटली
प्रदेश तोस्काना
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ८०
क्षेत्रफळ १०२.४ चौ. किमी (३९.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६४ फूट (५० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,७०,७०२[]
  - घनता ३,६२० /चौ. किमी (९,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.firenze.it

ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतः मध्ययुगरानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते.[][] रानिसां दरम्यानच्या फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती.

येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

प्रसिद्ध रहिवासी

संपादन

वाहतूक

संपादन

रस्ते आणि महामार्ग

संपादन

रेल्वे

संपादन

फ्लोरेन्स इटलीयुरोपमधील अनेक शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. फिरेंझे सांता मरिया नोव्हेल्ला रेल्वे स्थानक शहरातील सगळ्यात मोठे स्थानक असून याशिवाय फिरेंझे रिफ्रेदी आणि फिरेंझे काम्पो दि मार्ती रेल्वे स्थानक ही इतर मोठी स्थानके आहेत.

विमानवाहतूक

संपादन

फिरेंझे अमेरिगो व्हेस्पुची विमानतळ येथून जगभरातील अनेक शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

जुळी शहरे

संपादन

जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ ‘City’ population (i.e., that of the comune or municipality) from demographic balance: January–April 2009, ISTAT.
  2. ^ "Economy of Renaissance Florence, Richard A. Goldthwaite, Book – Barnes & Noble". Search.barnesandnoble.com. 23 April 2009. 22 January 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Florence (Italy)". Britannica Concise Encyclopedia. Britannica.com. 14 March 2010 रोजी पाहिले.
  4. ^ Turin City Hall – International Affairs (इंग्रजी)
  5. ^ Patto di amicizia tra la città di Arequipa e la città di Firenze [Firenze – Arequipa]
  6. ^ "Avventure nel Mondo – Centro di Documentazione". 2011-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-08 रोजी पाहिले.
  7. ^ "Bethlehem Municipality". www.bethlehem-city.org. 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2009 रोजी पाहिले.
  8. ^ "Accords ou jumelages entre Tlemcen et Florence". http://www.interieur.gov.dz. External link in |publisher= (सहाय्य)[permanent dead link]
  9. ^ "Kyoto City Web / Data Box / Sister Cities". www.city.kyoto.jp. 14 January 2010 रोजी पाहिले.
  10. ^ "Malmö stads vänortssamarbete" (Swedish भाषेत). © 2004–2009 Malmö stad, 205 80 Malmö, Organisationsnummer: 212000-1124. 2007-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 June 2009 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "Florence, Italy". Ivc.org. 2012-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 June 2009 रोजी पाहिले.
  12. ^ "Twin cities of Riga". Riga City Council. 2008-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2009 रोजी पाहिले.
  13. ^ "A Message from the Peace Commission: Information on Cambridge's Sister Cities," 15 February 2008. Retrieved 12 October 2008.
  14. ^ Richard Thompson. "Looking to strengthen family ties with 'sister cities'," Boston Globe, 12 October 2008. Retrieved 12 October 2008.
  15. ^ "Twinning Cities: International Relations (NB Florence is listed as 'Firenze')" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 2011-10-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 June 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: