देगल��र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?देगलूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१८° ३२′ ५२″ N, ७७° ३४′ ३८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नांदेड
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
नगराध्यक्ष मोगलाजी इरण्णा शिरशेटवार
संसदीय मतदारसंघ नांदेड
विधानसभा मतदारसंघ देगलूर
तहसील देगलूर
पंचायत समिती देगलूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431717
• ++०२४६३
• MH26

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आचेगाव
  2. आळापूर
  3. अलुर
  4. आंबुलगा
  5. आमदापूर
  6. अंतापूर (देगलूर)
  7. अपसावरगाव
  8. बालेगाव
  9. बल्लुर
  10. बेंबरा
  11. भक्तपूर
  12. भायेगाव
  13. भोकसखेडा
  14. भुतनहिप्परगा
  15. बिजलवाडी
  16. बोमनाळी
  17. बोरगाव (देगलूर)
  18. चैनपूर
  19. चाकुर (देगलूर)
  20. चव्हाणवाडी (देगलूर)
  21. दरेगाव (देगलूर)
  22. दावणगिर
  23. देगाव बुद्रुक (देगलूर)
  24. देगाव खुर्द
  25. देवापूर (देगलूर)
  26. ढोसणी
  27. गवंडगाव
  28. गोगाळागोविंदतांडा
  29. हळी
  30. हणेगाव
  31. हनुमानहिप्परगा
  32. हावरगा
  33. होतळ
  34. इब्राहिमपूर (देगलूर)
  35. कबीरवाडी
  36. कामजीवाडी
  37. कनमारपाळी
  38. करडखेड
  39. कारेमलकापूर
  40. कारेगाव (देगलूर)
  41. काठेवाडी
  42. कवळगड्डा
  43. कवळगाव
  44. केदारकुंटा
  45. खानापूर (देगलूर)
  46. खुत्मापूर
  47. किणी (देगलूर)
  48. किणीतांडा
  49. कोकळगाव (देगलूर)
  50. कोटेकल्लुर
  51. क्षीरसमुद्र (देगलूर)
  52. कुडाळी (देगलूर)
  53. कुरुदगी बुद्रुक
  54. कुरुदगी खुर्द
  55. कुतुबशहापूरवाडी
  56. लाख्खा
  57. लिंबा (देगलूर)
  58. लिंगणकेरूर
  59. लोणी (देगलूर)
  60. मैलापूर
  61. माळेगाव (देगलूर)
  62. मलकापूर (देगलूर)
  63. मंडगी
  64. मंगाजीवाडी
  65. माणशाकरगा
  66. माणुर बुद्रुक
  67. मरखेल
  68. मरतोळी
  69. मेंदणकल्लुर
  70. मेंगापूर (देगलूर)
  71. मुंजळगा
  72. नागराळ (देगलूर)
  73. नाईकतांडा
  74. नांदुर (देगलूर)
  75. नरंगल बुद्रुक
  76. नरंगल खुर्द
  77. निपाणीसावरगाव
  78. पेंडपल्ली
  79. पिंपळगाव (देगलूर)
  80. पुंजरवाडी (देगलूर)
  81. रामपूर बुद्रुक
  82. रामपूर प शहापूर
  83. रमतापूर
  84. सांगवी करडखेड
  85. सांगवी उमर
  86. शहापूर (देगलूर)
  87. शेखापूर (देगलूर)
  88. शेळगाव (देगलूर)
  89. शेवळा (देगलूर)
  90. शिळवणी
  91. शिवआचेगाव
  92. शिवणी (देगलूर)
  93. सोमुर
  94. सुगाव (देगलूर)
  95. सुजयतपूर
  96. सुंदगी बुद्रुक
  97. सुंदगी खुर्द
  98. ताडखेळ
  99. टाकळीजहागिर
  100. टाकळीबागम
  101. टाकळीवळग
  102. तामळूर
  103. थडीसावरगाव
  104. तुंबरपल्ली
  105. तुपशेळगाव
  106. वाडीकारखेड
  107. वळग
  108. वण्णाळी
  109. वझर (देगलूर)
  110. वझरगा
  111. येडुर
  112. येडुर खुर्द
  113. येरगी
  114. झरी (देगलूर)

पार्श्वभूमी

संपादन

देगलूर तालुका दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. आग्नेय दिशेला तेलंगाणा, वायव्य दिशेला कर्नाटक आहे. मराठी, तेलुगू भाषा, कन्नड भाषा या येथील बोलीभाषा आहे. येथील बाजारपेठ, मोंढा प्रसिद्ध आहे. लेंडी नदी ही देगलूर तालुक्यातून वाहणारी मुख्य नदी आहे. अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय, धुंडा महाराज महाविद्यालय, साधना हायस्कूल, मानव्य विकास विद्यालय या शैक्षणिक संस्था आहेत. होट्ठल येथे हेमाडपंथी महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

देगलूर येथे मोठे घुमट आहे. येथून जवळच होट्टल येथे जगप्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर व त्यावर असलेले कोरीव काम हे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. दगडावरील कोरीवकाम नादब्रम्ह गणेश मूर्ती विलोभनीय आहे. होट्टल येथे दरवर्षी होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

नागरी सुविधा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका