ग्लासगो
ग्लासगो (इंग्लिश: Glasgow ; स्कॉट्स: Glesga; स्कॉटिश गेलिक: Glaschu) हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात क्लाइड नदीच्या काठावर वसले असून ते एडिनबरापासून ७९ किमी तर लंडनपासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो युनायटेड किंग्डममधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
ग्लासगो Glasgow |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
देश | युनायटेड किंग्डम |
राज्य | स्कॉटलंड |
क्षेत्रफळ | १७५.५ चौ. किमी (६७.८ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ५,९२,८२० |
- घनता | ३,२९८ /चौ. किमी (८,५४० /चौ. मैल) |
- महानगर | २५,५०,००० |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
www.glasgow.gov.uk |
ब्रिटिश साम्राज्यकाळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे अमेरिका खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.
इतिहास
संपादनभूगोल
संपादनहवामान
संपादनजनसांख्यिकी
संपादनप्रशासन
संपादनअर्थव्यवस्था
संपादनसंस्कृती
संपादनखेळ
संपादनस्कॉटलंडमधील इतर शहरांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. सेल्टिक एफ.सी. व रेंजर्स एफ.सी. हे स्कॉटिश प्रिमियर लीगमधील दोन सर्वात यशस्वी संघ ग्लासगोमध्ये स्थित आहेत. तसेच रग्बी लीग, रग्बी युनियन व बास्केटबॉल खेळांमधील व्यावसायिक संघ ग्लासगोमध्ये आहेत/
इ.स. २०१४ मधील राष्ट्रकुल खेळांचे ग्लासगो हे यजमान शहर होते.
वाहतूक
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- नकाशा Archived 2008-05-14 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील ग्लासगो पर्यटन गाईड (इंग्रजी)