गदग जंक्शन रेल्वे स्थानक

(गदग रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

गदग हे कर्नाटकच्या गदग शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक गदग-होटगी रेल्वेमार्ग आणि हुबळी-गुंटकल रेल्वेमार्गांवरील जंक्शन आहे.

गदग
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता गदग, गदग जिल्हा - ५८२ १०१
गुणक 15°25′00″N 75°37′00″E / 15.4167°N 75.6167°E / 15.4167; 75.6167
मार्ग हुबळी–गुंटकल रेल्वेमार्ग
जोडमार्ग होटगी-गदग रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत GDG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
गदग is located in कर्नाटक
गदग
गदग
कर्नाटकमधील स्थान