आसामी (आसामी लिपीत: অসমীয়া ভাষা; लिप्यंतरण: असमीया भाषा) ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा आसाम व परिसरातील सुमारे १.६ कोटी लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार आसामी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

आसामी
অসমীয়া
स्थानिक वापर भारत, बांगलादेश
प्रदेश ईशान्य भारत (अरुणाचल प्रदेश, आसामनागालँड)
लोकसंख्या १.६ कोटी
भाषाकुळ
लिपी आसामी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ as
ISO ६३९-२ asm
ISO ६३९-३ asm (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत