आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आ��वर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

आशियाई स्पर्धेचा लोगो

बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, असे विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातात.

स्पर्धांचा इतिहास

संपादन
 
आशियाच्या नकाशावर यजमान देश व शहरे
वर्ष स्पर्धा यजमान तारखा देश खेळाडू खेळ खेळ प्रकार संदर्भ
१९५१
I
  नवी दिल्ली, भारत मार्च ४ - ११ ११ ४८९ ५७ []
१९५४
II
  मनिला, फिलिपिन्स मे १ १९ ९७० ७६ []
१९५८
III
  तोक्यो, जपान मे २८जून १ 16 1,820 13 97 []
1962
IV
  जकार्ता, इंडोनेशिया ऑगस्ट २४सप्टेंबर ४ 12 1,460 13 88 []
1966
V
  बँकॉक, थायलंड डिसेंबर ९ - डिसेंबर २० 16 1,945 14 143 []
1970
VI
  बँकॉक, थायलंड ऑगस्ट २४ - सप्टेंबर ४ 16 2,400 13 135 []
1974
VII
  तेहरान, इराण सप्टेंबर १ - सप्टेंबर १६ 19 3,010 16 202 []
1978
VIII
  बँकॉक, थायलंड डिसेंबर ९ - डिसेंबर २० 19 3,842 19 201 []
1982
IX
  नवी दिल्ली, भारत नोव्हेंबर १९ - डिसेंबर ४ 23 3,411 21 147 []
1986
X
  सोल, दक्षिण कोरिया सप्टेंबर २० - ऑक्टोबर ५ 27 4,839 25 270 [१०]
1990
XI
  बीजिंग, चीन सप्टेंबर २२ - ऑक्टोबर ७ 36 6,122 29 310 [११]
१९९४
XII
  हिरोशिमा, जपान ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १६ 42 6,828 34 337 [१२]
१९९८
XIII
  बँकॉक, थायलंड डिसेंबर ६ - डिसेंबर २० ४१ ६,५५४ ३६ ३७६ [१३]
२००२
XIV
  बुसान, दक्षिण कोरिया सप्टेंबर २९ - ऑक्टोबर १४ ४४ ७,७११ ३८ ४१९ [१४]
२००६
XV
  दोहा, कतार डिसेंबर १ - डिसेंबर १५ ४५ 9,520 ३९ 424 [१५]
२०१०
XVI
  ग्वांग्झू, चीन नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर २७ ४५ 9,704 ४२ ४७६ [१६]
२०१४
XVII
  इंचॉन, दक्षिण कोरिया सप्टेंबर १९ - ऑक्टोबर ४
२०१८
XVIII
  जाकार्ता, इंडोनेशिया ऑगस्ट १८ - सप्टेंबर ९ या वर्षीची स्पर्धा

पदक तक्ता

संपादन
देश स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अफगाणिस्तान 15 0 3 4 7
  ब्रुनेई 8 16 12 12 40
  बांगलादेश 7 1 4 4 9
  ब्रुनेई 6 0 0 4 4
  कंबोडिया 7 0 2 3 5
  चीन 10 1204 819 608 2631
  हाँग काँग 15 24 49 67 140
  भारत 16 128 168 260 556
  इंडोनेशिया 16 87 116 188 391
  इराण 13 138 143 157 438
  इराक 6 5 15 18 38
  जपान 16 910 913 835 2658
  इस्रायल 5 18 16 19 53
  जॉर्डन 6 3 13 13 29
  कझाकस्तान 4 110 119 168 397
  उत्तर कोरिया 8 74 109 142 325
  दक्षिण कोरिया 15 618 528 674 1820
  कुवेत1 9 16 18 27 61
  किर्गिझस्तान 5 3 15 22 40
  लाओस 6 0 1 6 7
  लेबेनॉन 9 4 2 5 11
  मकाओ 6 1 6 14 21
  मलेशिया 12 51 73 115 239
  मंगोलिया 10 15 33 68 116
  म्यानमार 14 14 27 52 93
  नेपाळ 8 0 1 21 22
  ओमान 7 1 0 3 4
  पाकिस्तान 15 37 48 75 160
  पॅलेस्टाईन 6 0 0 1 1
  फिलिपिन्स 16 62 107 195 364
  कतार 8 27 28 49 104
  सौदी अरेबिया 6 21 8 19 48
  सिंगापूर 16 32 48 86 166
  श्रीलंका 16 10 10 19 39
  सीरिया 8 9 7 15 31
  चिनी ताइपेइ 9 58 82 174 314
  ताजिकिस्तान 5 3 2 11 16
  थायलंड 16 109 152 204 465
  तुर्कमेनिस्तान 5 3 6 5 14
  संयुक्त अरब अमिराती 6 3 11 9 23
  उझबेकिस्तान 5 54 82 91 227
  व्हियेतनाम 12 12 45 45 102
  यमनचे प्रजासत्ताक 4 0 0 2 2
एकूण 3871 3830 4515 12216

^ २०१०मध्ये राजकीय लुडीबुडीमुळे कुवेतला निलंबित करण्यात आले होते.[१७]

एकही पदक न मिळालेले देश

संपादन
देश स्पर्धा
  भूतान 6
  मालदीव 6
  पूर्व तिमोर 3

संदर्भ

संपादन
  1. ^ "१९५१ नवी दिल्ली आशियाई खेळ". 2012-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "१९५४ मनिला आशियाई खेळ". 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "१९५८ तोक्यो आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "१९६२ जकार्ता आशियाई खेळ". 2016-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "१९६६ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2014-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "१९७० बॅंगकॉक आशियाई खेळ". 2014-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "१९७४ तेहरान आशियाई खेळ". 2018-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "१९७८ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2012-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "१९८२ दिल्ली आशियाई खेळ". 2015-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "१९८६ सोल आशियाई खेळ". 2021-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "१९९० बीजिंग आशियाई खेळ}". Unknown parameter |दुवाhttp://www.ocasia.org/Game/GameParticular.aspx?9QoyD9QEWPdFinVzEIKang= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  12. ^ "१९९४ हिरोशिमा आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ "१९९८ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ "२००२ बुसान आशियाई खेळ". 2012-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "२००६ दोहा आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "२०१० ग्वांग्झू आशियाई खेळ". 2014-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ Schiffman, Matt (2010-11-21). "Kuwaitis compete under IOC banner at Asian Games, but it's just not the same [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". inews880.com. 2010-11-30 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन