आयरिश समुद्र (आयरिश: Muir Éireann,[] मांक्स: Y Keayn Yernagh}},[] स्कॉट्स: Erse Sea, स्कॉटिश गेलिक: Muir Èireann,[], वेल्श: Môr Iwerddon) हा युरोपातील ग्रेट ब्रिटनआयर्लंड ह्या बेटांना वेगळे करणारा एक समुद्र आहे. अटलांटिक महासागराचा भाग असलेल्या ह्या समुद्राच्या उत्तरेस उत्तर अटलांटिक समुद्र, दक्षिणेस सेल्टिक समुद्र, पूर्वेस ग्रेट ���्रिटन बेटावरील युनायटेड किंग्डमचे स्कॉटलंड, इंग्लंडवेल्स हे घटक देश तर पश्चिमेस आयर्लंड बेटावरील युनायटेड किंग्डमचे उत्तर आयर्लंड तसेच आयर्लंडचे प्रजासत्ताक हा देश आहेत. ब्रिटनचे आईल ऑफ मान हे विशेष दर्जा असलेले बेटही ह्याच समुद्रात स्थित आहे. ब्रिटन व आयर्लंड बेटांना जोडणारा बोगदा अथवा पूल नसल्यामुळे ह्या समुद्रामधून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होते.

आयरिश समुद्राचे उपग्रह चित्र

मोठी शहरे

संपादन
क्रम शहर काउंटी लोकसंख्या देश
डब्लिन डब्लिन 505,739 आयर्लंडचे प्रजासत्ताक
लिव्हरपूल मर्सीसाइड 447,500 इंग्लंड
बेलफास्ट ॲन्ट्रिम 276,459 उत्तर आयर्लंड
ब्लॅकपूल लॅंकेशायर 142,900 इंग्लंड

संदर्भ

संपादन
  1. ^ Focal.ie
  2. ^ "Ellan Vannin" (Manx भाषेत). Centre for Manx Studies ("Laare-Studeyrys Manninagh"). 2011-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ Cambridge Medieval Celtic Studies , Issues 33–35 University of Cambridge (Gran Bretaña). Department of Anglo-Saxon, Norse and Celtic 1997