Estado de Andhra (es); アーンドラ州 (1953-1956) (ja); État d'Andhra (fr); Andhra (it); Negara Bagian Andhra (id); Andra (sl); אנדרה (מדינה) (he); 安得拉省 (zh-hant); Андхра (ru); आंध्र राज्य (mr); ఆంధ్ర రాష్ట్రం (te); 안드라 주 (ko); Andhra State (en); Andhra (Bundesstaat) (de); 安得拉省 (zh); ஆந்திர மாநிலம் (ta) antica regione indiana tra i fiumi Godavari e Krishna sulla costa orientale (it); ancien État de l'Inde (fr); бывший штат Индии (ru); former state in India (en); మద్రాసు రాష్ట్రం నుండి విడివడి 1953 లో ఏర్పడిన తెలుగు రాష్ట్రం (te); former state in India (en); nekdanja zvezna država Indije (sl); historischer Staat (de); இந்திய முன்னாள் மாநிலம் (ta)

आंध्र राज्य हे भारतातील मद्रास राज्यातील उत्तरेकडील तेलुगू भाषिक जिल्ह्यांमधून १९५३ मध्ये निर्माण करण्यात आलेले राज्य होते. [] रायलसीमा आणि तटीय आंध्र या दोन भिन्न सांस्कृतिक प्रदेशांनी हे राज्य बनले होते. आंध्र राज्यामध्ये सर्व तेलुगू भाषिक भागांचा समावेश नव्हता, कारण ते काही भाग हैदराबाद राज्यात होते. १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, आंध्र राज्य हैदराबाद राज्याच्या तेलगू भाषिक प्रदेशांमध्ये विलीन होऊन आंध्र प्रदेश तयार करण्यात आला.

आंध्र राज्य 
former state in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतातील राज्य (इ.स. १९५३ – इ.स. १९५६)
स्थान भारत
राजधानी
अधिकृत भाषा
स्थापना
  • ऑक्टोबर १, इ.स. १९५३
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले
मागील
  • Madras State
नंतरचे
Map१५° ४८′ ००″ N, ७८° ००′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आंध्र राज्याचे राज्यपाल

संपादन
# नाव पोर्ट्रेट पासून ला मुदतीची लांबी
चंदुलाल माधवलाल त्रिवेदी   १ ऑक्टोबर १९५३ ३१ ऑक्टोबर १९५६ 1,127 दिवस

आंध्र राज्याचे मुख्यमंत्री

संपादन
क्र. चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा

(निवडणूक)

पक्ष
प्रारंभ शेवट कालावधी
  तंगुतूरी प्रकाशम  – १ ऑक्टोबर १९५३ १५ नोव्हेंबर १९५४ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000045.000000४५ दिवस १ ली (१९५२ निवडणूका) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  रिक्त[a]

(President's rule)
N/A १५ नोव्हेंबर १९५४ २८ मार्च १९५५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000133.000000१३३ दिवस N/A
  बेझवडा गोपाला रेड्डी आतमकूर २८ मार्च १९५५ ३१ ऑक्टोबर १९५६ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000217.000000२१७ दिवस

(<small id="mwwA">१९५५ची निवडणूक</small>)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आंध्र राज्याचे उपमुख्यमंत्री

संपादन
क्र. चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा

(election)

पक्ष
प्रारंभ शेवट कालावधी
  नीलम संजीव रेड्डी  – १ ऑक्टोबर १९५३ १५ नोव्हेंबर १९५४ १ ली

(१९५२ निवडणूका)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  रिक्त N/A १५ नोव्हेंबर १९५४ २८ मार्च १९५५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर��षे, &0000000000000133.000000१३३ दिवस N/A
  नीलम संजीव रेड्डी कालहस्ती २८ मार्च १९५५ ३१ ऑक्टोबर १९५६

(<small id="mwARM">१९५५ नोवडणूका</small>)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जिल्ह्यांची यादी

संपादन

आंध्र राज्याच्या निर्मितीच्या काळात केवळ अकरा जिल्हे होते जे दोन विभागात होते. [] []

जिल्हा विभागणी
श्रीकाकुलम तटीय आंध्र
विशाखापट्टणम
पूर्व गोदावरी [b]
पश्चिम गोदावरी
कृष्ण [c]
गुंटूर
नेल्लोर
चित्तूर रायलसीमा प्रदेश
कडप्पा
अनंतपुरम
कर्नूल

संदर्भ

संपादन
  1. ^ "Map of Madras Presidency in 1909". 28 March 2011. 2021-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 October 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Amberish K. Diwanji. "A dummy's guide to President's rule". Rediff.com. 15 March 2005.
  3. ^ Team, HIOC (2009-10-08). "Formation of Andhra Pradesh – 1947 to 1956". Hyderabad India Online (इंग्रजी भाषेत). 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-22 रोजी पाहिले.
  4. ^ ANI (2013-11-12). "GoM on Andhra bifurcation to elicit views of political parties". Business Standard India. 2023-03-14 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.