रासायनिक बंध
रासायनिक बंध (इंग्रजी: Chemical bond, केमिकल बाँड) म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र बांधून त्यांपासून रासायनिक पदार्थ बनण्यास कारक ठरणारे अणूंमधील आकर्षण होय. विजाणू व अणुकेंद्र यांतील विद्युतचुंबकीय आकर्षण किंवा चुंबकीय ध्रुवासारखे आकर्षण इत्यादी विरोधी भारांमधील विद्युतचुंबकीय आकर्षण बलातून रासायनिक बंध उद्भवतात. "बळकटीनुसार" रासायनिक बंधांचे प्रकार आढळतात - उदाहरणार्थ सहसंयुज किंवा आयनिक बंधाप्रमाणे "बळकट बंध" आढळतात, तसेच आंतररेण्वीय बल, लंडन अपस्करण बल, हायड्रोजन बंध असे "क्षीण बंध"देखील आढळतात.
घटक अणू एकत्र कसे ठेवले जातात यावर अवलंबून चार प्रकारचे संयुगे आहेत:
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |